NMC Elections : अंतिम मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार
अंतिम मतदार यादीत प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 52611 मतदारांची नोंद आहे. तर 50 हजारांवर मतदार असलेले दुसरे प्रभाग क्रमांक 50 ठरले. तरप्रभाग क्रमांक 22 मध्ये 49084 मतदार आहेत. Read More
Booster Dose : 'हर घर दस्तक' द्वारे लसीकरण, 15695 नागरिकांनी घेतला बुस्टर डोस
15 ते 20 जुलै या कालावधीत नागपूर शहरात 18 ते 44 वयोगटातील 6908, 45 ते 59 वयोगटातील 6531 आणि 60 वर्षावरील वयोगटातील 2256 अश्या एकूण 15695 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. Read More
Presidential Election : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान
NDA Droupadi Murmu : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव करत देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मान मिळवला आहे. Read More
Italy PM Resign : इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाची अनुपस्थिती
Mario Draghi : विश्वासदर्शक ठरावावेळी मारिओ द्राघी यांच्या युतीतील मित्र पक्षाने अनुपस्थिती लावल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. Read More
Aditi Dravid : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा डंका; अदितीनं पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
अदितीला IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटामधील अभिनयासाठी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा (Berlin Indie Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. Read More
Mi Punha Yein Trailer : उलगडणार बंडखोरांचं रहस्य; 'मी पुन्हा येईन'चा ट्रेलर रिलीज
‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे (Sayaji shinde), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav), रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. Read More
Sports for Change : अंतिम सामने नागपुरात, दहा राज्यातील 650 खेळाडूंचा सहभाग
10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 650 खेळाडू Sports for Change मध्ये सहभागी झाले आहेत. 18 क्रीडा प्रकारांत अंतिम फेरी होत आहे. यात 6 टीम, 5 इंडोअर स्पोर्ट आणि 7 अॅथलॅटिक्स स्पर्धांचा समावेश आहे. Read More
Commonwealth Games 2022 : नागपूरच्या संजनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मोदींनी भारतीय खेळाडूंना 'मोटिव्हेट' केले. खेळाडूंना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी संघात समावेश असलेल्या नागपूरच्या 16 वर्षीय संजनाचा उल्लेख केला. Read More
Health Tips : लाल-लाल छोटे टोमॅटो आरोग्यासाठी आहेत फायदेशीर; जाणून घ्या फायदे
Health Tips : पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात छोट्या टोमॅटोचा समावेश करू शकता. तसेच, त्याचे तुमच्या आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होऊ शकतात. Read More
Share Market : सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजी, Nifty 16,600 वर तर Sensex 284 अंकांनी वधारला
Stock Market Updates : फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमधील शेअर्स वधारले असून सार्वजनिक बँका, ऑईल अॅन्ड गॅस,कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. Read More
ABP Majha Top 10, 21 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2022 09:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
21 Jul 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -