1. ABP Majha Top 10, 18 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज

    Linkedin Viral Post : एक कर्मचारी ऑफीसमध्ये बसलेला असून त्याच्या कंम्प्यूटरवर 'शिफ्ट संपली आता घरी जा', अशा आशयाचा मेसेज असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  3. भारतात नवे पाहुणे! आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, कुनो नॅशनल पार्कमध्ये प्रवेश

    Cheetahs Arrive in India from Africa : दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12 चित्ते पोहोचले आहेत. याआधी आठ चित्ते भारतात दाखल झाले होते. Read More

  4. Bao Fan : जॅक मा नंतर आणखी एक अब्जाधीश गायब; बँकर बाओ फॅन बेपत्ता, कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले

    Billionaire Bao Fan Missing : 2020 साली अलिबाबाचे मालक जॅक मा बेपत्ता झाले होते. तीन महिन्यांनी ते समोर आले. त्यानंतर आता आणखी एक अब्जाधीश बेपत्ता झाले आहेत. Read More

  5. Radhika Anant Ambani Age : अंबानींची सून राधिका मर्चंट अनंतपेक्षा किती मोठी आहे? समोर आली मोठी अपडेट

    मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा अनंत अंबानीचा (Anant Ambani) नुकताच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) साखरपुडा पार पडला आहे. Read More

  6. Famous Marathi Movie : ॲक्शनचा तडका असलेला 'फेमस' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Famous Marathi Movie Poster : 'फेमस' हा नवीन ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. Read More

  7. Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

    Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More

  8. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  9. Papaya In Pregnancy : गर्भवती महिलांनी पपईचं सेवन करावं की करु नये? वाचा सविस्तर

    Papaya In Pregnancy : गरोदरपणात पपई खाण्याबाबत अनेकांच्या मनात विविध प्रकारच्या शंका असतात. असं म्हटलं जातं की, पिकलेली पपई गरोदर महिलांसाठी चांगली असते Read More

  10. Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे दर गडगडले; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींची स्थिती काय?

    Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती काय? Read More