Top 10 Maharashtra Marathi News:  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. चोरांना धडा शिकवणार, चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला समोर या; एकनाथ शिंदेंना ठाकरेंचं खुलं आव्हान, निवडणुकीत गद्दारांना गाडण्याचं आवाहन  https://bit.ly/3I8PQrT  सहा खासदार सोबत असल्याचा ठाकरे गटाचा दावा, शपथपत्र मात्र चौघांचेच; मग शपथपत्र न देणारे दोन खासदार कोण? https://bit.ly/3IBBxOd 


2. शिवसेनेचा फंड कोणाकडे जाणार? ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार का? विधीमंडळ कायद्याचे जाणकार काय सांगतात? https://bit.ly/3YFdSSA  ठाकरेंच्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का? https://bit.ly/3IBBzFP 


3. पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता शिवसेनेची मालमत्ता कोणाची; श्रीहरी अणे यांनी सांगितला 'अर्थ'  https://bit.ly/3YGOrzY  निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार आहे का? आंबेडकरांचा सवाल; म्हणाले ठाकरेंचा 'तो' निर्णय योग्यच  https://bit.ly/3IyMXly  ठाकरे यांना धक्का देणारा सादिक अली खटला आहे तरी काय? https://bit.ly/3Ei0HP6 


4.  देशात लोकशाहीच्या नावाने राजकीय हिंसाचार, आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ; संजय राऊतांचा विश्वास https://bit.ly/3XFkD5A   पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा; कार्यकर्ते आमने-सामने; परिसरात तणावाचे वातावरण https://bit.ly/3YIwnp3  


5. मैदानी परीक्षेदरम्यान भोवळ आली अन् तो कोसळला; मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू https://bit.ly/414d9vN 


6. रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ https://bit.ly/3XGqlUA 
 
7. प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेणार; औरंगाबादेत दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आढावा बैठक https://bit.ly/3YF4aiN 


8. भारतात नवे पाहुणे! आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये प्रवेश https://bit.ly/41av6sK 


9. तीन वर्षापूर्वी निक्की यादव आणि साहिलचं लग्न, लिव्ह इन सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न; साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक https://bit.ly/3KhXy5C 


10. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये अक्षर पटेल आणि आर आश्विन यांच्या शतकी भागीदारीने भारताचं कसोटीत पुनरागमन https://bit.ly/3S8lme8  दिल्ली कसोटी रोमांचक स्थितीत, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी https://bit.ly/3KilBkT 


*कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज 'माझा कट्टा' वर...आज  रात्री 9.00 वाजता*


महाशिवरात्री विशेष 


राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी https://bit.ly/3YYalyn 


आज महाशिवरात्री, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाचा नेमका इतिहास काय? https://bit.ly/3kbUq0H 


महाशिवरात्रीनिमित्त मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी https://bit.ly/3Z2l5fi 


नाशिकचं कपालेश्वर महादेव मंदिर, इथं महादेवासमोर नंदीच नाही, काय आहे आख्यायिका?  https://bit.ly/3SdSIs7 


पुण्याच्या तरुणानं तयार केलं नाण्याचं शिवलिंग; 79 हजार 307 रुपये किंमतीची वापरली नाणी https://bit.ly/3xvNdM7 


ABP माझा स्पेशल 


अमळनेरच्या जी. एस.हायस्कूलमध्ये अवतरली आकाशगंगा, नाशिक विभागात पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र  https://bit.ly/3IyN68A 


'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज https://bit.ly/3IyzVED 


हृदयद्रावक ! मित्रांना वाचवायला गेला अन् तोही बुडाला, इगतपुरीत तीन तरुणांचा मृत्यू https://bit.ly/416XHPh 


चहाचे शौकीन आहात? दिवसातून किती कप चहा पिणे योग्य? काय सांगतो रिपोर्ट https://bit.ly/3xw1TdV 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha