1. ABP Majha Top 10, 17 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Horoscope Today 17 March 2024 : मकर राशीचा आजचा दिवस चढ-उतारांचा; कुंभ, मीन राशींना होणार आर्थिक लाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 17 March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. Electoral Bonds : भाजपला 6986 कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली? निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची माहिती जारी

    Electoral Bonds : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार निवडणूक रोखे वटवत भाजपने तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. Swara Bhaskar on BJP : 'त्यांचा खरा चेहरा आता समोर आलाय....', इलेक्टोरल बॉण्डवरुन स्वरा भास्करचं भारत जोडो न्याय यात्रेतून भाजपवर टीकास्त्र

    Swara Bhaskar on BJP : अभिनेत्री स्वरा भास्कर ही राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान यावेळी बोलताना स्वरा भास्करने भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.  Read More

  6. Elvish Yadav Arrested: एल्विश यादववर पोलिसांची मोठी कारवाई, 'त्या' प्रकरणात नोएडा पोलिसांनी केली अटक, कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    Elvish Yadav Arrested: एल्विश यादवला चौकशीनंतर पुराव्यांसह अटक करुन न्यायलयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Relationship : तुमचे चांगले नाते संपुष्टात येऊ शकते, फक्त या 5 गोष्टी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ होईल

    Relationship : आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे चांगले नाते नष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचं नातं वाचवायचं असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. Read More

  10. राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद

    Agriculture News : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. Read More