1. Stock Market Closing : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्सने बाजार सावरला

    Stock Market Closing : गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे आज शेअर बाजारातील घसरणीला लगाम लागला. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. US Visa : H1-B व्हिसाधारकांना दिलासा, व्हिसाचा अतिरिक्त कालावधी 180 दिवसांपर्यंत वाढणार

    H-1B visa  : H1-B व्हिसाचा अतिरिक्त कालावधी 180 दिवसांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे व्हिसाधारकांना दिलासा मिळालाय. Read More

  4. भारत सरकारची तालिबान्यांना ऑनलाईन शिकवणी; तालिबान्यांसाठी आयआयएम कोळीकोडचा व्यवस्थापन अभ्यासक्रम

    Taliban IIM-K meet : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेमार्फत तालिबानमधील राजकीय लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Read More

  5. Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा

    Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More

  6. Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत

    Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  7. All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात

    All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More

  8. Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर

    Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More

  9. Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेल

    Summer Health Tips : ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. Read More

  10. TCS Updates: टीसीएसचे सीईओ-एमडी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा, कंपनीची धुरा कोणाकडे?

    TCS CEO Resigns : TCS चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. Read More