Capricorn Horoscope Today 16th March 2023 : मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल; आजचं राशीभविष्य
Capricorn Horoscope Today 16th March 2023 : मकर राशीच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. Read More
Sagittarius Horoscope Today 16th March 2023 : आज भाग्य तुमच्याबरोबर असेल, व्यवहार करताना जपून; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस
Sagittarius Horoscope Today 16th March 2023 : धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. Read More
Snooping Case: हेरगिरी प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात CBI कडून FIR दाखल
Snooping Case: एफआयआरनुसार, फीडबॅक युनिट प्रकरणात सिसोदिया यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
New Zealand Earthquake: न्यूझीलंडमध्ये तुर्कीसारखाच भूकंप; 7.1 रिश्टर स्केलची तीव्रता, त्सुनामीचाही इशारा
New Zealand Earthquake: न्यूझीलंडमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले असून 7.1 रिश्टर स्केल इतकी तीव्रता होती. भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेल
Summer Health Tips : ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. Read More
Share Market : जागतिक मंदीचं सावट! सेन्सेक्स 350 अंकांनी गडगडला, सलग सहाव्या दिवशी घसरण
Share Market Updates : जागतिक मंदीचं सावट भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टीही घसरला आहे. Read More
ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
16 Mar 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -