1. Sanjay Shirsat : "आजची महापत्रकार परिषद नव्हे तर इव्हेंट, त्यात ड्रामा, हास्य जत्रा अन्..."; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

    Maha Patrakar Parishad : आजची महापत्रकार परिषद नव्हती. ⁠तर तो एक इव्हेंट होता. ⁠त्यात ड्रामा, हास्य जत्रा हे सर्वच होते, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. Read More

  2. Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका 'हे' काम

    Ayodhya Ram Mandir : सध्या सगळीकडेच राम मंदिराची चर्चा सुरु आहे. अनेक रामभक्त देणगीदेखील देत आहेत. मात्र राम मंदिराच्या नावाने एक मोठा सायबर फ्रॉड समोर आला आहे. Read More

  3. Rahul Gandhi : सोनियांचा नकार, राहुल गांधींची मोठी घोषणा; अयोध्येच्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला जाणार की नाही? 

    Rahul Gandhi on Ram Lala Pran Pratishtha: या आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्येच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.  Read More

  4. Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार

    100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More

  5. Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा

    Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Hanuman Director : 'माझ्या सिनेमाविरोधात प्रपोगंडा सुरु आहे', 'हनुमान'च्या दिग्दर्शकाचे खळबळजनक आरोप

    Hanuman Director : दाक्षिणात्य सिनेमा हनुमानची (Hanuman) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात.  हे आपण लहानपणापासून सिनेमा, कथांच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. Read More

  7. Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम

    Sumit Nagal, Australian Open 2024 :  सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. Read More

  8. Prakhar Chaturvedi : इंडियन 'ब्रायन लारा'! 46 चौकार अन् 3 षटकार ठोकत चारशेचा पाऊस पाडला; युवराजचा 25 वर्षांपूर्वीचा पराक्रमही मोडला

    Prakhar Chaturvedi : मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रखर चतुर्वेदीच्या खेळीमुळे कर्नाटकलाही विजेतेपद पटकावण्यात यश आले. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची 19 वर्षाखालील देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धा आहे Read More

  9. शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचे? कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करावं?

    रीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. Read More

  10. Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    February Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानंतरच तुमच्या बँकांसंबंधित कामाचं नियोजन करा. Read More