Chandrakant Patil : तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला म्हणून मुस्लिम महिलांनी रांगा लावून मोदींना मतदान केले : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil, Solapur : मुस्लिम महिलांनी रांगा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले. कारण पीएम मोदींनी तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला. मुस्लिम महिला म्हणतात 'तलाक तलाक' असे म्हणून नवरा घराबाहेर काढायचा, पण ते आता होणार नाही. Read More
Amol Mitkari on Sanjay Raut : संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची जहरी टीका
Amol Mitkari on Sanjay Raut : "कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय", असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Read More
Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेच्या व्यासपीठावर येताच राहुल गांधींनी मागितली माफी, नेमकं कारण काय?
Rahul Gandhi : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली असून त्याआधी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. Read More
Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार
100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More
Karan Johar Bollywood : 'तृतीयपंथीय कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी', करण जोहरकडे कोणी केली मागणी?
Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. Read More
18 Movies Strictly 18+ : अॅनिमल फॅमिलीसोबत पाहण्यात अडचण, पण हे 18 चित्रपट फक्त 18+ वाल्यांनीच पाहावेत! इतरांनी नाद न केलेला बरा
18 Movies Strictly 18+ : अॅनिमल चित्रपटातील दृश्यांची आणि हिंसाचाराची बरीच चर्चा झाली. टीका होऊनही चित्रपटाने अभूतपूर्व कमाई केली. या चित्रपटावर पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग असल्याची सुद्धा टीका झाली. Read More
IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानने टीम इंडियाच्या भेदक माऱ्याला झोडले; विजयासाठी 173 धावांचे आव्हान
अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. याशिवाय नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी खेळली. Read More
India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : रोहित अन् विराट 429 दिवसांनी टी-20 संघात; भारत-अफगाणिस्तान दुसरा T-20 सामना विनामुल्य कधी, कुठे आणि कसा पाहाल?
India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : आजच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल हे जवळपास निश्चित आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. Read More
Health Tips : जास्त प्रथिनांचे सेवन केल्याने शरीराला होते 'हे' नुकसान; जाणून घ्या दिवसात किती प्रोटीन्स घ्यावेत?
Health Tips : प्रथिने शरीरातील पेशींची निर्मिती आणि देखभाल करण्यास मदत करतात. Read More
इंजिनिअरची नोकरी सोडून फुलशेतीचा प्रयोग, 6 महिन्यात लाखोंचा नफा
एका तरुणाने इंजिनिअरची (engineer) नोकरी सोडून फुलशेती सुरू केली आहे. आज या फुलशेतीतून (flower farming) तो तरुण लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. Read More
ABP Majha Top 10, 14 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
14 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -