General Knowledge : टायरचा रंग फक्त काळाच का? लाल,पिवळा,निळा का नाही? वाचा यामगचं खरं कारण
General Knowledge : टायरचा इतिहास 1800 सालापासून सुरू होतो. Read More
Diamond Crossing : भारतातील 'या' ठिकाणी चारही दिशांनी गाड्या ये-जा करतात; नेमकं कुठंय हे ठिकाण? जाणून घ्या
Diamond Crossing In Nagpur : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायमंड क्रॉसिंग भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे आणि हे ठिकाण महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. Read More
Kanjhawala Case : दिल्लीच्या अंजली अपघातप्रकरणी मोठी अपडेट, 11 पोलिस निलंबित
Kanjhawala Case : दिल्लीच्या अंजली सिंह अपघातप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आलाय. Read More
आर्थिक संकटात घेरलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी वाढली! गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांची भारतात घेण्याची मागणी
Pakistan Economy : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. Read More
Miss Universe 2023 : भारताची कमान दिविता रायच्या हाती, मिस युनिव्हर्स स्पर्धेत 'सोनपरी' अंदाज चर्चेत
Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स येथे पार पडत आहे. Read More
Pirticha Yad Song : ऐतिहासिक प्रेमाची गोष्ट सांगणारं 'पिरतीचं याड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Pirticha Yad Song : शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, 2-0 ने स्पेनवर मात
Hockey World Cup 2023: आजपासून हॉकी विश्वचषकाची सुरुवात झाली असून यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. अशामध्ये सलामीचा सामना जिंकत भारतीय संघाने स्पर्धेची सकारात्मक सुरुवात केली आहे. Read More
Sania Mirza Retirement: मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, ज्यानंतर आता तिने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. Read More
Parenting Tips : 'या' चुकांमुळे मुलं चिडचिड करतात; पालकांसाठी 'या' महत्त्वाच्या टीप्स
Signs of Stubborn Child : हट्टी मुलांसाठी जर एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत. Read More
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील किमती... Read More
ABP Majha Top 10, 13 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2023 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Jan 2023 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -