1. ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lok Sabha Elections 2024 : राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएला झटका बसण्याची चिन्हे; सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर

    Lok Sabha Elections 2024 : राजस्थानमध्ये भाजपला अनेक जागा गमवाव्या लागू शकतात. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही एनडीए आघाडीला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. Read More

  4. Zombie Drug : नशेसाठी कबरीमधून हाडांची चोरी, झॉम्बी ड्रगमुळे या देशात आणीबाणी लागू; नेमकं प्रकरण काय?

    Zombie Drug : नशेसाठी लोक कबरीतील मृतदेह खोदून काढत असल्याने पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. Read More

  5. Sanjay Mone on Sharad Ponkshe : 'नथुरामच्या भूमिकेसाठी शरदला पुरस्कार न देणं ही चुकच', संजय मोनेंचं व्यक्त केलं स्पष्ट मत

    Sanjay Mone on Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नी नथुराम गोडसे बोलतोय या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. यावरच अभिनेते संजय मोने यांनी भाष्य केलं आहे. Read More

  6. Hema Malini : मळ्याच्या मळ्यामंधी कोण गं उभी...!शेतात दिसल्या हेमा मालिनी, नेटकरी म्हणतात, "तुम्हाला तर..."

    Hema Malini News : भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी या शेतात पिक कापणी करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत हेमा मालिनी यांच्यावर टीका केली आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Health : 'जिम.. डाएट.. सर्वकाही केलं! पण वजन काही कमी होईना..' 'या' 5 चुका टाळा, लगेच परिणाम दिसतील

    Health : सर्व काही जिम डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, फक्त या 5 चुका थांबवा, लगेचच परिणाम दिसून येतील. Read More

  10. PM किसानचा 17 वा हप्ता हवा असेल तर आधी 'हे' काम करा, अन्यथा हप्त्यापासून राहाल वंचित

    तुम्हाला जर PM किसनचा 17 वा हप्ता हवा असेल तर काही महत्वाची कामं आत्ताच करावी लागतील. अन्यथा 17 वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही.  Read More