Ravindra Waikar : एकनाथ शिंदे यांचा मोठा डाव, अमोल किर्तीकरांविरुद्ध ठाकरेंचा एकेकाळचा विश्वासू मैदानात उतरवणार, रवींद्र वायकरांना तिकीट?
Ravindra Waikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ते उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवतील. Read More
ABP Majha Top 10, 12 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
इराण-इस्त्रायलचा प्रवास करू नका, भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा; पश्चिम आशियातील वादावर परराष्ट्र खात्याचे निर्देश जारी
Israel-Iran Conflict : इराण आणि इस्त्रायलमध्ये असलेल्या भारतीयांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावं असं आवाहन भारतीय परराष्ट्र खात्यानं केलं आहे. Read More
Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More
Hema Malini : मळ्याच्या मळ्यामंधी कोण गं उभी...!शेतात दिसल्या हेमा मालिनी, नेटकरी म्हणतात, "तुम्हाला तर..."
Hema Malini News : भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी या शेतात पिक कापणी करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत हेमा मालिनी यांच्यावर टीका केली आहे. Read More
Amruta Khanvilkar : तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे; अमृता खानविलकरने व्यक्त केला संताप
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावत आपला संताप व्यक्त केला आहे Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Travel : वेंकटरमणा गोविंदा! तिरुपती बालाजी दर्शनासाठी प्लॅन करताय? भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त 3 पॅकेज एकदा पाहाच...
Travel : भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजद्वारे तुम्ही तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊ शकता. पॅकेजमध्ये रेल्वे तिकीट, हॉटेल आणि बालाजी दर्शनाशी संबंधित सर्व तयारींचा समावेश आहे. Read More
कमी गुंतवणुकीत अधिक नफा! किती वर्षात व्हाल करोडपती? असं करा नियोजन
तुम्ही सुरुवातीला थोडी थोडी गुंतवणूक करु शकता. तुम्ही म्युच्युअल फंडातील (mutual fund) एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करुन मोठा नफा मिळवू शकता. Read More
ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Apr 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -