1. Weight Loss Tips : काहीही न करता वजन झपाट्यानं कमी होतंय? वेळीच सावध व्हा; 'या' आजारांचा वाढता धोका

    Weight Loss Tips : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, कॅन्सरचं पहिलं लक्षण म्हणजे वजन कमी होणं हे आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाची राहुल गांधींना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत मागितले उत्तर  

    Rahul Gandhi : लोकसभा सचिवालयाच्यावतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. Read More

  4. IND vs PAK, WT20 : पाकिस्तानच्या कर्णधारानं धुतलं, भारताला विजयासाठी 150 धावांचं आव्हान

    IND vs PAK, WT20: बिस्मा मारूफ आणि आयशा नसीम यांच्या अर्धशतकी भागादारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 20 षटकांत 149  धावांपर्यंत मजल मारली. Read More

  5. Bigg Boss 16 Grand Finale : शिव ठाकरे आणि प्रियांकाचा ग्रॅंड फिनालेसाठी जबरदस्त परफॉर्मन्स; दोघांमध्ये चुरशीची लढत

    Bigg Boss 16 Grand Finale Promo : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा फिनाले आज होणार आहे. पुन्हा एकदा शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी समोरासमोर उभे राहणार आहेत. Read More

  6. Ram Charan : राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Ram Charan : राम चरण आणि आनंद महिंद्रा हैदराबादमध्ये फॉर्म्युला ई रेसिंग कार्यक्रमाच्या दरम्यान भेटले. यावेळी त्यांनी नातू नातू या गाण्याच्या स्टेप्सही केल्या. Read More

  7. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  8. महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी, सर्वाधिक 161 पदकांसह अव्वल स्थानावर

    Khelo India Youth Games 2022: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Read More

  9. Valentines Day 2023 : प्रेम करा पण...; सार्वजनिक ठिकाणी 'या' चुका करु नका, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

    Valentines Day : भारतीय दंड विधान (IPC Act) कलम 294 नुसार, जर एखाद्या पुरुष किंवा महिलेने सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अश्लील कृत्य केले तर पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. Read More

  10. Layoffs : 2023 मध्ये आतापर्यंत एक लाख जणांची नोकरी गेली, या कंपन्यांनी दिला कर्मचाऱ्यांना नारळ

    Layoffs in 2023 : आतापर्यंत  1,00,746 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. यात 332 कंपन्याचा समावेश आहे. Read More