Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का? राहुल नार्वेकरांचं बेधडक उत्तर
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहिर केला. यामध्ये त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले तर शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असाही त्यांनी निकाल दिला. Read More
Shiv Sena MLA Verdict : राहुल नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार?
Shiv Sena MLA Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली आहे. Read More
Budget Session: 'या' दिवशी निर्मला सीतारामन करणार देशाचं बजेट सादर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात
Parliament Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच 9 फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून 1 फेब्रुवारी रोजी देशाचं बजेट सादर करण्यात येईल. Read More
Ecuador Gunmen : 13 बंदुका, तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले; अँकरला धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी
Ecuador News : इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये 13 बंदुकधारी व्यक्ती घुसले. Read More
Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"
Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश
Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More
Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट
Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More
IPL : आयपीएल 2024 चा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार
Indian Premier league : इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) जोरदार तयारी सुरु केलीये. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता. Read More
Health Tips : दिवसभर झोप येत असेल तर, 'या' गोष्टी तुमच्या आहारातून काढून टाका; दिवसभर फ्रेश राहाल
Food For Energy : जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर यासाठी तुमचा आहाराची वेळ कारणीभूत असू शकते. Read More
Income Tax Raids : आयकर विभागाचे एक निवदेन अन् 'या' कंपनीचा शेअर 22 टक्क्यांनी आपटला
Polycab India Stock Crash : आयकर विभागाने जारी केलेल्या एका निवेदनानंतर वायर उत्पादन कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
11 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -