1. ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Amit Shah :  नेहरुंनी फक्त काश्मीरचा प्रश्न हाती घेतला आणि तोही अर्धवट सोडला, अमित शाहांचा राज्यसभेत हल्लाबोल 

    Amit Shah : काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्यास खूप उशीर केला, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं.  Read More

  4. North Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?

    Kim Jong Un News : उत्तर कोरियामध्ये निवडणूक कशाप्रकारे होते आणि निवडणूक झाल्यानंतरही जनता किम जोंग उनलाच का निवडते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर माहिती वाचा. Read More

  5. Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

    Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More

  6. Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

    Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More

  7. Team India T-20 World Cup : वनडे वर्ल्डकप थोडक्यात गेला, पण टी-20 वर्ल्डकपसाठी सहा महिन्यात 'या' 5 प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागणार!

    Team India T 20 World Cup : टी-20 विश्वचषकाबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. Read More

  8. खेलो इंडिया पॅरा गेम्स, भालाफेक प्रकारात भाग्यश्रीला सुवर्णपदक, ॲथलेटिक्समध्ये तीन रौप्यपदकांचीही कमाई

    Khelo India Para Games 2023 : अक्षय सुतारला लांब उडीत कांस्यपदक, ज्योती कौटाळेला 200 मीटरमध्ये कांस्यपदक, बॅडमिंटनमध्ये आरती पाटील अंतिम फेरीत Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात 'या' भाज्यांचा रस तुम्हाला निरोगी तर ठेवेलच पण तुमची त्वचा चमकदारही करेल

    Health Tips : हिवाळ्यात मिळणाऱ्या फळांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. Read More

  10. Mohan Yadav : अबब! नव्या मुख्यमंत्र्यांनी 5 कोटी रूपये फक्त शेअर बाजारात गुंतवले, मध्य प्रदेशचे सीएम मोहन यादव यांची 'इतकी' कोटी संपत्ती

    Madhya Pradesh CM Mohan Yadav Property : मध्य प्रदेशमध्ये मिळालेल्या शानदार विजयानंतर उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झालेले मोहन यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली आहे.   Read More