ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sagittarius Horoscope Today 11 December 2023 : धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला; मित्रांसोबत फिरायला जाण्याची शक्यता, पाहा आजचं राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 11 December 2023 : तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार दिसतील. Read More
कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court On Article 370: कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल होती याचिका Read MoreNorth Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?
Kim Jong Un News : उत्तर कोरियामध्ये निवडणूक कशाप्रकारे होते आणि निवडणूक झाल्यानंतरही जनता किम जोंग उनलाच का निवडते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर माहिती वाचा. Read More
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान
Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
ODI Male Cricketer of the Year : सरत्या वर्षात टीम इंडियाला नवा हिटमॅन, शमी अन् फिनिशर सुद्धा मिळाला; कोण होणार 'क्रिकेटर ऑफ द इअर'?
टीम इंडियाने आशिया कप जिंकला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला. या दोन स्पर्धांचे अंतिम सामने जिंकले असते तर कदाचित हे वर्ष टीम इंडियासाठी सर्वात संस्मरणीय वर्ष ठरले असते. Read More
Cricket in 2023 : ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला रडवलं, टी-20 वर्ल्डकपला 20 संघ, अफगाणिस्तानी उत्तुंग भरारी; पराक्रम नोंदवणाऱ्या 2023 मध्ये काय काय घडलं?
Year Ender 2023 : यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना झाला. एकदिवसीय फॉरमॅटचा वर्ल्डकप पार पडला. जो चार वर्षांतून एकदा येतो. अजूनही भारताचा अवघड दौरा बाकी आहे, जो या वर्षीच होणार आहे. Read More
Health Tips : तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याचं वाढतं प्रमाण; चुकूनही 'या' गोष्टींचे सेवन करू नका
Health Tips : आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी खातो ज्या आपण खाणं खरंतर चुकीचं आहे. Read More
जगभरातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांची यादी; कोणी उद्योगातून तर कोणी तेलसाठ्यातून उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य, भारतातून कोण?
Worlds Richest Family List: कोणी उद्योगातून तर कोणी लक्झरी फॅशन ब्रँडमधून कमावले अब्जावधी रूपये, जाणून घ्या जगभरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांबाबत... Read More
ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Dec 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
11 Dec 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -