1. Trending Artist Video : कधी घुबड तर कधी सिंह होते ही मुलगी..! आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

    Trending Artist Video : व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या शरीरावर पेंटिंग करून अनेक वेगवेगळ्या पोज देते, ज्यातून अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांचे आकार दिसतात. Read More

  2. Viral News: या चित्रात किती हत्ती दिसतात? दिसतंय तसं नसतंय, म्हणूनच चॅलेंज स्वीकारा.... 99 टक्के लोक झाले फेल

    How Much Elephants In Picture: ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion Photo) प्रकारातल्या एका फोटोत किती हत्ती आहेत याचा नेम अनेकांना लागत नाही. Read More

  3. Himachal CM : अनेक दिग्जांना मागे टाकत सुखविंदर सिंहांनी कशी मारली बाजी? 'ही' आहेत पाच कारणे 

    Himachal CM : सुखविंदर सिंह सुक्खू ह एका साध्या कुटुंबातून आलेले आहेत. शिवाय राजकारणात त्यांचा कोणताही गॉडफादर नाही. सुखविंदरसिंह सक्खू यांनी प्रचंड मेहनत घेऊन राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. Read More

  4. NASA: ब्लॅक होलचं पहिलं चित्र अन् हबललने शोधलेला सर्वात मोठा धुमकेतू; अंतराळातील 'या' घटनांनी यंदाचं वर्ष गाजवलं

    Outer Space NASA ISRO News: यंदाचं वर्ष हे अंतराळ अभ्यासकांसाठी काहीसं यशस्वी तसेच काहीवेळा अपयश पदरात पाडणारं ठरलं.  Read More

  5. Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला

    Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. Read More

  6. Armaan Malik : Youtuber च्या दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले...

    Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. Read More

  7. Cristiano Ronaldo GF: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

    Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. Read More

  8. Fifa Viral News : पोलंडचा 'हा' व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाचा सामना, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

    Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे सामने सर्व जग पाहत असून अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सर्वात पोलंडचा एक व्यक्ती फिफाचा इतका मोठा फॅन आहे, की तो शस्त्रक्रिया सुरु असतानाही सामना पाहत असल्याचं समोर आलं आहे. Read More

  9. Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान 'या' महिलांना सर्वात जास्त उलट्या होतात; यामागचं कारण नेमकं काय? जाणून घ्या

    Vomiting In Pregnancy : गर्भधारणेदरम्यान साडेतीन महिन्यांनंतरही उलट्या होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गर्भाशयात जुळी मुले असणे. Read More

  10. Elon Musk: इलॉन मस्क यांचा इशारा! 'असे झाले तर मंदी अनेक पटींनी वाढेल'

    Elon Musk: टेस्लाचे मालक (Tesla) आणि ट्विटरचे सीईओ (Twitter CEO)  इलॉन मस्क यांनी फेड रिझर्व्हवर नाराजी व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) व्याजदर वाढवू शकते. Read More