1. ABP Majha Top 10, 10 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : साडी नेसून महिलांचा 'हुतूतू', व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले

    Trending Video : साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  3. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, इंग्रजी भाषा पर्यायी ठेवा; अमित शाह समितीची शिफारस

    Amit Shah Committee: ज्या ठिकाणी हिंदीचा वापर करता येणं शक्य आहे, त्या ठिकाणी तो करावा, इंग्रजीचा वापर कमी करावा अशा शिफारशी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केल्या आहेत.  Read More

  4. Nobel Prize : आर्थिक संकट आणि बँकांची भूमिका यासंबंधी संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना सन्मान; अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

    Nobel Prize in Economics : आपल्याकडे बँकिंग व्यवस्था का आहे आणि बँकिंग व्यवस्थेची घसरण आर्थिक पतनाला कशी कारणीभूत असते यावर या तीन शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.  Read More

  5. Ti Majhi Premkatha: प्रेम आणि विश्वास यांचा अनोखा मिलाफ! 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

    Ti Majhi Premkatha : अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. Read More

  6. Bebhan : संस्कृती बालगुडेची 'बेभान'मध्ये धमाकेदार एन्ट्री, 11 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज!

    Bebhan : ‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून ‘बेभान’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एन्ट्री झाली आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू

    English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले. Read More

  8. Asian Weightlifting Championships: आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडनं कांस्यपदक जिंकलं!

    Asian Weightlifting Championships: तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या 10 दिवसांवर; भारतातील विविध प्रांतात कशी साजरी करतात दिवाळी? वाचा सविस्तर

    Diwali 2022 : 21 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. Read More

  10. Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी अस्थिरता, Sensex 200 अंकांनी घसरला

    Stock Market Updates : आयटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.   Read More