1. ABP Majha Top 10, 10 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरांत दुप्पट वाढ, यंदा सोनं 60 हजारांवर, पाच वर्षांपूर्वीची किंमत काय?

    Gold Rate Last 5 Dhanteras: दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत पुन्हा मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Read More

  4. Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू

    Israel Hamas War : इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नायनाट करण्याचं पक्कं केलं आहे. त्यामुळे गाझा पट्टीत इस्रायल लष्कराने हल्ले तीव्र केले आहेत. Read More

  5. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  6. Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

    Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.  Read More

  7. Quinton de Kock : क्विंटन डी कॉकने इतिहास रचला; सेमीफायनलला वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासातील भीम पराक्रम टप्प्यात!

    डी कॉकच्या आधी, मार्क बाउचर आणि मॉर्न व्हॅन विक यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक 4 झेल घेतले होते, पण आता हा विक्रम डी कॉकच्या नावावर झाला आहे. Read More

  8. Afghanistan Cricket Team : अफगाण टीमचा स्वप्नवत प्रवास अखेर थांबला; तीन विश्वविजेत्यांना धुळ चारली, आस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिकेलाही झुजवलं!

    Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तान या वर्ल्डकपमध्ये तीन वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तान, श्रीलंका आणि गतविजेत्या इंग्लंडला नमवण्याची कामगिरी केली. सलग तीन सामने जिंकण्याची सुद्धा कामगिरी केली. Read More

  9. Diwali 2023 : ऐन दिवाळीत बनावट मिठाईचा सुळसुळाट; भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची?

    Diwali 2023 : दिवाळी सुरु होताच बाजारपेठेत मिठाई विकत घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मात्र, अशा परिस्थितीत बनावट आणि भेसळयुक्त मिठाईही मुबलक प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. Read More

  10. Direct Tax Collection :  प्रत्यक्ष कर संकलनात 22 टक्क्यांची वाढ; सरकारच्या तिजोरीत करदात्यांकडून किती कोटींची भर?

    Direct Tax Collection :  आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीपेक्षा 22 टक्के अधिक आहे. CBDT चे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 58.15 टक्के आहे. Read More