1. Trending Video : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण गाईला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ

    Trending Cow Video : आंबट गोड चवीची चटकदार पाणीपुरी खायला प्रत्येकालाच आवडते. मात्र, तुम्ही कधी प्राण्यांना पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? Read More

  2. ABP Majha Top 10, 1 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mahatma Gandhi : ज्या वेळी मनात शंका येईल त्यावेळी 'त्या' दुर्बल व्यक्तीचा चेहरा आठवा..., महात्मा गांधीजींनी सांगितलेला मंत्र काय होता?

    Gandhi Jayanti : मंत्र- तंत्र, ताविज या कर्मकांडाच्या गोष्टी. गांधीजी कधीही अंधश्रद्धेच्या मार्गाने गेले नाहीत, पण गांधीजींनी भारतीयांना दिलेला हा मंत्र किती सोपा होता. Read More

  4. Joe Biden on Russia : नाटो देशांची एक इंचही जमीन घेऊ देणार नाही, जो बायडन यांचा रशियाला इशारा

    नाटो (NATO) देशांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलं आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. Read More

  5. IIFA Awards 2023 : ठरलं! 'या' दिवशी पार पडणार आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा

    IIFA Awards 2023 : 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. Read More

  6. Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

    Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. Read More

  7. मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव

    Acrobatics : मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत सराव करणार्‍या खेळाडूंनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. Read More

  8. Man u vs Man City : मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मँचेस्टर सिटी महामुकाबला रविवारी, भारतात कधी, कुठे पाहाल सामना?

    Man u vs Man City : इंग्लिश प्रिमीयर लीगमधील अव्वल दर्जाचे दोन संघ असणाऱ्या मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमध्ये रविवारी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. Read More

  9. Benefits Of Walnuts : हृदयविकारापासून ते मधुमेह कमी करण्यापर्यंत अक्रोड गुणकारी; वाचा फायदे

    Benefits Of Walnuts : अक्रोड अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी गुणकारी आहे. अक्रोडच्या मदतीने रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह कमी करण्यास मदत होते. Read More

  10. Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठी जप्ती; शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार

    Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठ्या जप्तीला ईडीला मंजुरी मिळाली आहे. या जप्तीत शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार आहे. Read More