एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2021 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2021 | रविवार
- आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, उद्या जाहिरात निघणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची एबीपी माझाच्या मुलाखतीत माहिती, म्हणाले कोविड काळात केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही https://bit.ly/3ilx96W
- सीमालढ्यामधील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन, अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं https://bit.ly/2KmvjpY
- “शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा 'सामना' सुरु”, बाळासाहेब थोरातांची 'रोखठोक' टीका https://bit.ly/3inhGDn 'औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे'; औंरगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेचा आक्रमक सूर https://bit.ly/3oRqdkI
- ठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या कामात पुन्हा ढवळाढवळ, मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांच्या नियुक्तीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप https://bit.ly/38PYNG1
- जितेंद्र आव्हाड यांचा आपल्याच सरकारला घरचा आहेर, म्हणाले “इतके वाईट रस्ते अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नसतील!” https://bit.ly/3bKurXp
- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कमाल, दरोडा टाकण्याआधीच दरोडेखोरांना केलं गजाआड, 80 लाख रुपयांचा दरोडा टळला https://bit.ly/3sxl0AH
- परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी परस्पर जमीन बळकावल्याचा आरोप, जमीन कायद्यानुसारच खरेदी केल्याचे सांगत खासदारांनी फेटाळलेआरोप https://bit.ly/3nS5uM7
- G-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना ब्रिटनचे आमंत्रण, त्यापूर्वी बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा शक्य https://bit.ly/3qpoOlJ
- Farmer Protest: शेतकऱ्यांनी हट्ट सोडत चर्चा करावी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही आंदोलन का सुरू? कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांचा सवाल https://bit.ly/2XPk1Og
- IND vs AUS :ब्रिस्बेन कसोटीचा तिसरा दिवस शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदरनं गाजवला https://bit.ly/2LXTf3o 'तुला परत मानला रे ठाकूर'; मराठमोळ्या अंदाजात विराटकडून शार्दुलच्या पाठीवर कौतुकाची थाप https://bit.ly/3bLHRCA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
