एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2020 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2020 | शुक्रवार *1.*  लाँग वीकेंडमुळे तीर्थक्षेत्राप्रमाणेच कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर, भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी https://bit.ly/3nTta3C मुंबईबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी लोणावळ्यात नाईट कर्फ्यू https://bit.ly/3aGKmWh *2.* मनसेचं अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक्, पुणे आणि मुंबईतील कार्यालयं फोडली https://bit.ly/38DnXXl , तर मनसे-अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, अॅपवर उपलब्ध करुन दिला मराठीचा पर्याय https://bit.ly/34Ko8ih *3.* कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीईओ पार्थ दासगुप्तांना अटक, 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी https://bit.ly/38sEInO *4.* शेतकऱ्याला भविष्यासाठी तयार करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजारांचा हफ्ता जमा शेतकऱ्यांच्या खात्यात https://bit.ly/3rvh8iW *5.* ब्रिटनहून आलेला नागपूरचा तरुण कोरोना निगेटिव्ह, कुटुंबीय मात्र पॉझिटिव्ह, त्या तरुणासोबतच कुटुंबीयांचे स्वॅब सँपल जिनोम टेस्टिंगसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत https://bit.ly/37SsJkJ *6.* मेडिकल प्रवेशासाठी पैसे उकळण्याचे दोन गुन्हे पोलिसांकडून उघड, टोळीसह सायन रुग्णालयाचा सहाय्यक अधिष्ठाता अटकेत https://bit.ly/3mNFe5g *7.* भिवंडीत काँग्रेसच्या 18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, स्वागत समारंभादरम्यान सोशल डिस्टन्सिंग फज्जा https://bit.ly/2JnzS2W *8.* महामारी आली नसती तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं.. अभिनेता रणबीर कपूरकडून पहिल्यांदाच लग्नाविषयीच स्पष्ट कबुली https://bit.ly/2KSlj7N *9.* सुपरस्टार रजनीकांत यांच्या रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने प्रकृती बिघडली, उपचारासाठी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल https://bit.ly/38Bcojq *10.* ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंचं कसोटी पदार्पण https://bit.ly/3poF2Lu ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा फिटनेस टेस्ट पास https://bit.ly/2WKchwm *ABP माझा स्पेशल :* Merry Christmas 2020: देशभर ख्रिसमसचा उत्साह, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या शुभेच्छा https://bit.ly/34FfLVe पंतप्रधान मोदींकडून इंदापूरच्या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा! https://bit.ly/3nPMY86 Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण? https://bit.ly/3hhn36I Cyber Fraud | ख्रिसमस गिफ्टच्या आमिषाला बळू पडू नका, सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांचं आवाहन https://bit.ly/37Kk9nP *युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget