Ahmednagar News: शेतकऱ्याच्या पाठीवरचं ओझं कमी करणारा शोध; युवकाने बनवला पोर्टेबल स्प्रे पंप
Ahmednagar News: पाठीवरच्या पंपाने शेतकऱ्यांना पाठ दुखीचा तर त्रास होतोच सोबतच फवारणी पंपातील औषध हे पाठीवर सांडल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. आता यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 8 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Manipur Violence: 60 लोकांचा जीव गेला, 1700 घरं पेटवण्यात आली; मणिपूरमध्ये आता काय परिस्थिती आहे?
CM Biren Singh On Manipur Violence: राज्यातील जनतेने शांतता राखावं अशं आवाहन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी केलं आहे. Read More
Shortest Air Journey: 'हा' आहे जगातील सर्वात छोटा हवाई प्रवास, फक्त 53 सेकंदांसाठी उडते विमान; पाहा...
General Knowledge: फक्त 53 सेकंदाच्या या उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. भारतीय रुपयात बोलायचे झाले तर या छोट्या प्रवासासाठी 1 हजार 815 रुपये मोजावे लागतात. पाहा कसे... Read More
Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या
Summer Tips: सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे आणि सनस्क्रीन क्रीम वापरणे हा त्यावर एक प्रभावी मार्ग आहे. Read More
Lithium reserves:देशात 'पांढऱ्या सोन्याची' खाण! 'या' राज्यात जम्मू-काश्मीरपेक्षाही लिथियमचा मोठा साठा, देशातील 80 टक्के मागणी पूर्ण होणार
Lithium reserves Discovered: देशांतर्गत लिथियमची मागणी 80 टक्के पूर्ण करणाऱ्या साठ्याचा शोध लागला आहे. याचा मोठा फायदा भारताला होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 9 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
09 May 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -