एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 8 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: 6 लाख रुपयांच्या 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवर दूध विकायला निघाला, नेटकरी पडले चाट; पाहा व्हिडीओ

    Shocking Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये दूधवाल्याची श्रीमंती पाहून सगळेच हैराण झाले आहेत. Read More

  3. 9 January In History: महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला; इतिहासात आज

    On This Day In History: परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे देशाच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी 9 जानेवारीला 'प्रवासी भारतीय दिवस' (Pravasi Bharatiya Divas) साजरा केला जातो. Read More

  4. Pakistan : 3000 रुपयांना पीठ, 600 रुपये तेल तर कांदा 300 रुपये; पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गंभीर

    Pakistan Inflation : पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानात पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. Read More

  5. चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

    Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: अभिनेता विजय कृष्ण नरेश यानं त्याची कथित प्रेयसी पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे नरेश बाबू आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. Read More

  6. 25 वर्षांपूर्वी नागराज मंजुळे अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण सोडून पळाला! नागराजनं स्वत:च सांगितला तो रंजक किस्सा

    चवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. Read More

  7. WTC Points Table: ऑस्ट्रेलिया-आफ्रिका तिसरी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर WTCची शर्यत रंजक, टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार

    World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. Read More

  8. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  9. Health Tips : सकाळी वर्कआउट करण्यापूर्वी 'हे' पदार्थ खा; फिटनेसबरोबर एनर्जीही वाढेल

    Morning Workouts : दिवसाची सुरुवात वर्कआउटने करणे ही खूप चांगली सवय आहे. सकाळी भूक लागली तर व्यायाम करण्यापूर्वी काय खाऊ शकता, जाणून घ्या... Read More

  10. Economy : जीवनशैली झाली महाग! टॅक्स स्लॅबही करा चार; अर्थतज्ज्ञांची मागणी 

    Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget