1. ABP Majha Top 10, 6 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Iran, visa for citizens of India : इराणकडून भारतीय पर्यटकांना या तारखेपासून व्हिसा फ्री एन्ट्री; काय आहे नियमावली?

    इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सरकारने 4 फेब्रुवारी 2024 पासून भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री लागू केली आहे. यामध्ये नियम आणि अटींचाही समावेश करण्यात आला आहे. Read More

  4. Woman Climbing Window Viral Video : स्वत:च्याच घरात खिडकीतून घुसत होती महिला; तेव्हाच झालं काही असं... व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

    Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेची तुफान चर्चा आहे, जी खिडकीतून स्वत:च्याच घरात घुसताना दिसत आहे. पण यानंतर त्या महिलेसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हाला हसू येईल. Read More

  5. Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...

    Rani Mukerji on Blacks OTT Release : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Lal Salaam Movie Trailer Launch : रजनीकांतची धडाकेबाज अॅक्शन, कपिल देवही झळकणार;ऐश्वर्याच्या लाल सलामचा ट्रेलर लाँच

    Lal Salaam Movie Trailer Rajinikanth :  या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्याने चित्रपट दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केले आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता ताणली आहे. Read More

  7. IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप

    IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More

  8. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  9. Rose Day: लाल गुलाब प्रेमाचा, तर पिवळा मैत्रीचा, गुलाबाच्या पाच रंगांचा अर्थ काय? 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?

    Valentine's Day 2024 : आजपासून व्हॅलेंटाईन्स वीकला सुरूवात झाली असून पहिला दिवस आहे तो म्हणजे रोज डे. आज आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन मनातील भावान व्यक्त करा. Read More

  10. Stock Market : मंगळवार शेअर बाजारासाठी 'मंगल दिन', गुंतवणूकदारांना एकाच दिवसात सव्वा चार लाख कोटींचा फायदा

    Share Market Update : आयटी निर्देशांकात 1000 अंकांची वाढ झाली असून मिडकॅप समभागांमध्ये खरेदी झाल्यानंतर बीएसईचे मार्केट कॅप 387 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. Read More