1. ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Karnataka Election 2023: बेळगावमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक

    देसुर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची सभा आयोजीत केली होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची उधळली. Read More

  4. WHO on Coronavirus: कोरोनाची लाट संपली! Covid-19 जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली; WHO ची घोषणा

    Coronavirus Updates: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली आहे. Read More

  5. Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

    Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  7. Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास

    Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 13वा दिवस, न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची कुस्तीपटूंची भूमिका

    Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर-मंतर याठिकाणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 13 वा दिवस आहे. Read More

  9. Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 हेल्दी फूड्स खा, अनेक आजारही होतील दूर

    Foods For Healthy Heart : हृदय निरोगी ठेवण्यासाठी असे पदार्थ खावेत, ज्यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. Read More

  10. CA,CS ची चिंता वाढली, अर्थ मंत्रालयाची नवी अधिसूचना; 'हे' रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य, अन्यथा कारवाई अटळ

    CA CS and ICWA In PMLA Act: अर्थ मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मनी लाँडरिंग विरोधी कायद्याची व्याप्ती कमी करण्यात आली आहे. आता CA, CS, ICWA जर त्यांनी एखाद्या क्लायंटसाठी काही आर्थिक व्यवहार केले तर ते PMLA कायद्याच्या कक्षेत येतील. Read More