1. ABP Majha Top 10, 5 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Pathaan Box Office Collection : शाहरुखचा 'पठाण' ठरला भारतातील नंबर 1 सिनेमा; बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला

    Pathaan : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. Read More

  3. American Airlines : फ्लाइटमध्ये पुन्हा सहप्रवाशाच्या अंगावर लघवी, दिल्ली विमानतळावर संशयिताला अटक

    American Airlines : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्रावर लघवी केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. Read More

  4. Imran Khan : पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना पोलिस उचलण्याच्या तयारीत? निवासस्थानी फौजफाटा पोहोचला

    Imran Khan : भेटवस्तू खरेदी आणि विक्रीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला आहे. Read More

  5. Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी'

    Todi Mill Fantasy : 'तोडी मिल फॅन्टसी' या प्रायोगिक नाटकाचा ठाण्यात प्रयोग पार पडणार आहे. Read More

  6. Nach Baliye : 'नच बलिए 10'मध्ये शहनाज गिल होणार सहभागी; जाणून घ्या नवं पर्व कधी सुरू होणार?

    Nach Baliye : 'नच बलिए' या कार्यक्रमाचं दहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय

    WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More

  8. Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO

    WPL 2023  : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  9. Holi 2023 : होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स; मिळतील अनेक फायदे

    Holi Skin Care Tips : होळीत रंग खेळण्याआधी आपल्या त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. Read More

  10. EPFO Interest Rate: खासगी नोकरदारांना बसू शकतो मोठा धक्का, PF व्याजदर घटण्याचे संकेत?

    EPFO Interest Rate: खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणाऱ्या लोकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. पीएफवरील व्याजदराबाबत या महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे. Read More