ABP Majha Top 10, 5 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 5 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Babri Masjid Demolition: बाबरी मशीद विध्वंसाला 30 वर्षे पूर्ण; जाणून घ्या कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं
Babri Masjid: बाबरी मशिदीच्या विध्वंसाची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोग नेमण्यात आला. तीन महिन्यात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. Read More
Iran Hijab Protest: अखेर इराण सरकार झुकलं! हिजाबसंदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत
Iran Hijab Law: इराणमध्ये आजही हिजाबविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. Read More
Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित
Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More
Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More
Nick Bollettieri : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Tennis News : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा अशा दिग्गज टेनिसपटूंचे गुरु कोच निक बोलेटिएरी याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More
Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर
Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read More
Winter Health Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी पेरू गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे
Winter Health Tips : पेरू तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकते आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. Read More
Repo Rate : तुमचा कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? रेपो दराबाबत मिळाले 'हे' संकेत
Repo Rate : 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या तीन दिवसीय बैठकीत मध्यवर्ती बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. पण यावेळी आरबीआय मागील वेळेपेक्षा कमी रेपो दर वाढवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. Read More
ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
06 Dec 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -