ABP Majha Top 10, 3 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Supermoon 2023 : आज दिसणार 2023 वर्षातील सुपरमून! पृथ्वी आणि चंद्रातील अंतर राहणार 14000 मैल
आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. आजच्या पौर्णिमेच्या चंद्राचे रूप हे काहीसे वेगळे पाहायला मिळणार आहे. Read More
Live In Relationship: समाजव्यवस्था बिघडवून लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका
Allahabad High Court On Live In Relationship: विवाहित महिला तिच्या लिव्ह इन पार्टनसोबत राहत होती, पतीपासून संरक्षण मिळावं यासाठी तिने याचिका दाखल केली होती. Read More
Boston Tea Party : समुद्रात चहा फेकून दिला अन् अमेरिकेत क्रांतीची ठिणगी पेटली; अमेरिकेला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या बोस्टन टी पार्टीचा इतिहास काय?
ब्रिटिशांनी अमेरिकेत चहावर कर लावला आणि लोक चांगलेच भडकले. चहाच्या पेट्या समुद्रात फेकून देण्यात आल्या आणि स्वातंत्र चळवळीला गती मिळाली. Read More
Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट
आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More
World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून
एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More
Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More
Health Tips : रोज सकाळी दही खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे; एकदा वापरून पाहाच
Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. Read More
2000 Notes Returned: दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा
RBI on Rs 2000 notes: बाजारात चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा होत आहेत. आतापर्यंत 76 टक्के नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली. Read More
ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
04 Jul 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -