1. ABP Majha Top 10, 2 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. भाजपमध्ये प्रवेश केला अन् काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी; या बड्या नेत्यांना मोठी पदं

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड तसेच उत्तर प्रदेशचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. Read More

  4. Omar Laden Interview: माझ्या वडिलांनी कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केलेली; ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

    Al-Qaeda Chief Osama Bin Laden Son Interview: लादेनचा मुलगा ओमर यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. Read More

  5. Anupam Kher : द काश्मीर फाइल्स'ची गोष्ट माझ्यासह अनेक लोकांची, नदाव लॅपिड यांचं वक्तव्य चुकीचं : अनुपम खेर

    Anupam Kher : काश्मिरी पंडितांविषयीची जी गोष्ट आम्ही सांगितली आहे, तिला 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं आहे. परंतु, त्यांचं फार चुकीचे आहे, असं मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलंय. Read More

  6. Akshaya Hardeek Wedding :'माझंही नाव घेते अक्षया हार्दिक जोशी'; पाठकबाईंनी घेतलेला भला मोठा उखाणा ऐकलात का?

    Akshaya Hardeek Wedding :  ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (hardeek akshaya wedding) आणि अक्षया देवधर आज (2 डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. Read More

  7. Dutee Chand : भारतीय धावपटू दुती चंदनं समलैंगिक पार्टनरसोबत लग्न केलं? चर्चेला उधाण

    दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु आहे. Read More

  8. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात नाकातून पाणी येतं का? वेळीच सावध राहा; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात

    Winter Health Tips : तुम्ही हिवाळ्यात अनेकदा पाहिलं असेल की जेव्हाही आपण बाहेर जातो तेव्हा नाक वाहायला लागते. पण आपण ही समस्या हलक्यात घेतो आणि त्याकडे फारसे लक्ष देत नाही. Read More

  10. छत्तीसगडमध्ये सर्वात कमी बेरोजगारी, हरियाणाची अवस्था बिकट, महाराष्ट्राची स्थिती काय?

    नोव्हेंबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8% वर पोहोचला; प्रत्येक राज्याची आकडेवारी समोर Read More