1. ABP Majha Top 10, 2 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 275 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; सक्रिय रूग्णांची संख्या चार हजारांवर

    Coronavirus Cases in India : भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. Read More

  4. Omar Laden Interview: माझ्या वडिलांनी कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केलेली; ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

    Al-Qaeda Chief Osama Bin Laden Son Interview: लादेनचा मुलगा ओमर यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. Read More

  5. Jubin Nautiyal : लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा अपघात; रूग्णालयात उपचार सुरु

    Jubin Nautiyal hospitalised : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) जिन्यांवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. Read More

  6. Cirkus Trailer Launch : रणवीर सिंहच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सिनेमात दीपिका देणार जबरदस्त सरप्राईज

    Cirkus Trailer Launch : रणवीर सिंह स्टारर 'सर्कस'चा ट्रेलर नुकताच मुंबईतील एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  8. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  9. Best Tea For Winter : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'या' खास चहाचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

    Best Tea For Winter : जर तुम्ही दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर येथे जाणून घ्या दिवसभरात कोणता चहा प्यावा. Read More

  10. देशात डिजिटल रुपयाने व्यवहार सुरू, प्रत्येक नागरिकाला केव्हा मिळणार सुविधा, जाणून घ्या?

    Digital Rupee: देशात 1 डिसेंबरपासून प्रायोगिक प्रकल्पांतर्गत रिटेल डिजिटल रुपया (Digital Rupee - e₹-R) चा वापर सुरू झाला आहे. Read More