1. ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Lala Lajpat Rai Birth Anniversary : लेखक, राजकारणी आणि वकील...'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांचा प्रेरणादायी प्रवास

    Lala Lajpat Rai Birth Anniversary : भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेल्या लाल-बाल- पाल या त्रयीमधले एक व्यक्तिमत्व म्हणजे लाला लजपत राय यांची आज जयंती आहे. Read More

  4. ब्रिटीश जहाजाच्या मदतीला धावून गेलं भारतीय नौदल, तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश, जहाजावर होते 22 भारतीय

    ब्रिटीश तेल टँकर मार्लिन लुआंडाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. या जहाजावर 22 भारतीय देखील प्रवास करत होते. Read More

  5. Sridevi Prasanna : श्रीदेवीची गर्ल्स पॉवर! सई ताम्हणकरने खास फोटो शेअर करत केला मोठा खुलासा

    Sridevi Prasanna Sai Tamhankar : एखादा चित्रपट म्हटले की, भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. Read More

  6. Bobby Deol Birthday : आधी सेल्फीसाठी हट्ट केला अन् मग थेट किस केलं; बॉबीच्या फॅनची सर्वत्र चर्चा!

    Bobby Deol Birthday : अभिनेता बॉबी देओलचा आज (दि.27) 55 वा वाढदिवस आहे. लॉर्ड बॉबीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात चाहत्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  7. Rohan Bopanna Win Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या दुहेरी ग्रँड स्लॅमचा किताब पटकावला   

    Rohan Bopanna Win Australian Open : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्नाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकलाय. बोपन्नाने शनिवारी (दि.27) साथीदार मॅथ्यू एबडनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या अंतिम फेरीत विजय मिळवला. Read More

  8. 190 धावांच्या पिछाडीनंतर भारतावर 126 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात इंग्लंडचा धमाका, पोपचं धडाकेबाज शतक!

    IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी ओली पॉप दमदार शतकी खेळी करत इंग्लंडच्या संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली आहे. Read More

  9. Health Tips : 'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो पोटदुखीचा त्रास! 'अशी' घ्या काळजी

    Health Tips : जर तुमचं पोट स्वच्छ आणि निरोगी असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. Read More

  10. Multibagger Stocks : स्टॉक असावा तर असा! पाच वर्षात 17 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती

    Multibagger Stocks : पाच वर्षांपूर्वी अवघ्या 17 रुपयांचा असलेल्या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. Read More