1. ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gaganyaan: ''गगनयान' अंतराळ मोहिमेआधी इस्रोचा मोठा निर्णय; 'व्योममित्र' रोबोट पाठवणार अंतराळात

    Human Space Mission Gaganyaan: भारताची सर्वात मोठी अंतराळ मोहीम लवकरच प्रक्षेपित केली जाणार आहे. 'चांद्रयान'च्या यशानंतर भारत 'गगनयान मिशन'वर काम करत आहे, या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवलं जाईल. Read More

  4. America : ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा दावा करणारा अमेरिकेचा लष्करी अधिकारी अटकेत, नेमकं काय आहे प्रकरण?

    America : ज्या अमेरिकन अधिकाऱ्याने ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा दावा केला होता त्या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. Read More

  5. Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'

    राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. Read More

  6. Smita Deo Post : सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावूक पोस्ट, म्हणाल्या, 'सासू नाही माझी आईच..'

    सीमा देव यांची सून स्मिता देव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. स्मिता देव यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. Read More

  7. Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

    Neeraj Chopra : हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. Read More

  8. Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल

    World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More

  9. Health Tips : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवा, मग सकाळी खा; 'हे' आरोग्यदायी फायदे मिळतील

    Health Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. अक्रोड भिजवल्यानंतर त्यांचे सेवन का करावे ते जाणून घेऊया. Read More

  10. Reliance Industries AGM : कॉर्पोरेट जगतामधील मोठा इव्हेंट; IPO ते 5 जी इंटरनेट..मुकेश अंबानी उद्या मोठी घोषणा करणार?

    Reliance Industries AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा, सोमवारी 28 ऑगस्ट रोजी होणार असून मुकेश अंबानी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. Read More