1. ABP Majha Top 10, 23 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 24 October In History :  आर. के लक्ष्मण यांचा जन्म आणि जागतिक पोलिओ दिवस, आज इतिहासात कोणत्या घटना घडल्या

    On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Read More

  4. IND vs PAK: सातव्या षटकात चार बाद 31 धावा, विराट-पांड्यानं कसा फिरवला सामना

    IND vs PAK : विराट कोहलीनं 82 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं तीन विकेट आणि 40 धावांची अशी अष्टपैलू कामगिरी केली. त्याशिवाय अर्शदीपने तीन विकेट घेतल्या. Read More

  5. Bollywood Celebs On India : 'फक्त एकच किंग विराट कोहली...', पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर कार्तिक, अभिषेकसह सेलिब्रिटींचा जल्लोष

    Bollywood Celebs On India Winning : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. Read More

  6. Brahmastra OTT Release : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' ओटीटीवर येण्यास सज्ज; रिलीजची तारीख जाहीर

    Brahmastra OTT Release : या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपटांपैकी एक, ब्रह्मास्त्र आता ओटीटीवर दार ठोठावणार आहे. Read More

  7. Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ

    Rohit Sharma:  मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. Read More

  8. IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा

    T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. Read More

  9. Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

    Narak Chaturdashi 2022 : दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. Read More

  10. Muhurat Trading : तीन मल्टीबॅगर स्टॉक या दिवाळीत चर्चेत; 2 वर्षांत 130-235% पेक्षा जास्त वाढ

    Muhurat Trading 2022: लक्ष्मी पूजनाच्या निमित्त दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं. भविष्यातील नफ्यासाठी प्रमुख शेअर्सवर बेट लावली जाते Read More