1. ABP Majha Top 10, 23 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Video Viral : रेल्वे स्थानकानंतर आता ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज, प्रवाशांची अडवणूक, व्हिडीओ व्हायरल

    Video Viral : ट्रेनमध्ये एकामागे चार लोक नमाज अदा करत आहेत, हे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. Read More

  3. PM Modi In Ayodhya: रामराज्याची संकल्प शक्ती अमृतमोहत्सवात देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल : पंतप्रधान मोदी

    PM Modi In Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखुन अधिक दिवे प्रज्वलित करण्या आले. Read More

  4. Britain PM Race: 'मला ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारायची आहे', ऋषी सुनक लढणार पंतप्रधानपदासाठीची निवडणूक

    Britain Next PM: ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. Read More

  5. Brahmastra OTT Release : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' ओटीटीवर येण्यास सज्ज; रिलीजची तारीख जाहीर

    Brahmastra OTT Release : या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपटांपैकी एक, ब्रह्मास्त्र आता ओटीटीवर दार ठोठावणार आहे. Read More

  6. Anushka Sharma : आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला, विराटच्या जिगरबाज खेळीनंतर अनुष्काची पोस्ट

    Anushka Sharma : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहीली आहे. Read More

  7. Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडिओ

    Rohit Sharma:  मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषकातील महामुकाबला खेळला जातोय. Read More

  8. IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात; यापूर्वी बाबर आझमचा टीम इंडियाला सावधानतेचा इशारा

    T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vsPAK)यांच्यात आज (23 ऑक्टोबर) टी-20 विश्वचषक2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. Read More

  9. Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

    Narak Chaturdashi 2022 : दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. Read More

  10. Dgital Gold : 'डिजिटल सोने' खरेदी करा! सोनं चोरीची आणि हरवल्याची चिंता कायमची मिटेल 

    सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू चोरीला जाण्याची आणि हरवण्याची भीती नेहमीच असते, त्यामुळे त्याची सुरक्षितता हे गुंतवणुकीनंतरचे सर्वात मोठे आव्हान असते. Read More