ABP Majha Top 10, 24 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
शेखर कपूर म्हणतो, पुन्हा 'मिस्टर इंडिया' बनवणार नाही; श्रीदेवी, अमरीश पुरी आणि सतीश कौशिक यांच्या आठवणीने रडू कोसळेल
Shekhar Kapur : चित्रपटाचे नाव निघाल्यानंतर हवा हवाईची भूमिका करणारी श्रीदेवी, मोगॅम्बोची भूमिका साकारणारे अमरीश पुरी आणि कॅलेंडरची व्यक्तीरेखा साकारने सतिश कौशिक यांच्या आठवणीत मी भावूक होतो. Read More
राहुल गांधींना शिक्षा, काँग्रेस आक्रमक; शुक्रवारी दिल्लीमध्ये मार्च तर सोमवारी देशभरात प्रदर्शन, राष्ट्रपतींनाही भेटणार
Rahul Gandhi Case : राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ मागितली आहे. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे. Read More
Accenture: आयटी कंपन्यांवरील मंदीचं सावट गडद, अमेझॉननंतर आता एक्सेंजर कंपनीने 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं
Accenture कंपनीने केलेली ही नोकर कपात एकूण कर्मचारी संख्येच्या 2.5 टक्के इतकी आहे. त्याआधी अमेझॉनने नोकर कपातीची घोषणा केली होती. Read More
Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या चित्रपटात अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. Read More
Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा जलवा, निकहत-नीतूसह चार बॉक्सरची फायनलमध्ये एन्ट्री
World Boxing Championships 2023 : निकहत, नीतू, लवलीना आमि स्वीटी यांनी फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे भारताची चार पदके पक्की झाली आहेत. Read More
Rani Rampal : इंडियन हॉकी स्टार रानी रामपालचा अनोखा सन्मान, रायबरेली हॉकी स्टेडियमला दिलं नाव
Hockey News : रायबरेली हॉकी स्टेडियमला भारताची स्टार हॉकी प्लेअर रानी रामपालचं नाव देण्यात आलं असून 'रानीज गर्ल्स हॉकी टर्फ' असं या मैदानाला ओळखलं जाणार आहे. Read More
Women Health Tips : महिलांनो, सावध व्हा! वयाच्या चाळीशीनंतर होऊ शकतात 'हे' आजार; 'अशी' घ्या स्वतःची काळजी
Women Health Tips : महिलांनी लहानसहान समस्येकडेही वेळीच दुर्लक्ष करू नये. वेळेवर चाचण्या करून रोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. Read More
अदानी समुहानंतर Hindenberg चा नवा रिपोर्ट, 'या' कंपनीला केले शॉर्ट, शेअर्समध्ये 18 टक्के घसरण
Hindenberg Report : हिंडनबर्ग रिसर्च फर्मने आज नवीन रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये त्यांनी मोठ्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. Read More