1. ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Reservation In Private Sector : खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही आरक्षण? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

    Reservation In Private Sector : खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. Read More

  4. World Meteorological Day 2023 : 'असा' साजरा करतात 'जागतिक हवामान दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    World Meteorological Day 2023 : जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन साजरा करतात. Read More

  5. Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल

    Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More

  6. Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...

    Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More

  7. Rani Rampal : इंडियन हॉकी स्टार रानी रामपालचा अनोखा सन्मान, रायबरेली हॉकी स्टेडियमला दिलं नाव

    Hockey News : रायबरेली हॉकी स्टेडियमला भारताची स्टार हॉकी प्लेअर रानी रामपालचं नाव देण्यात आलं असून 'रानीज गर्ल्स हॉकी टर्फ' असं या मैदानाला ओळखलं जाणार आहे. Read More

  8. Fifa : फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार अर्जेंटिना, 63 हजार तिकिटांसाठी 15 लाख फॅन्सनी दिला अर्ज 

    Argentina vs Panama : अर्जेंटीना फुटबॉल टीम गुरुवारी (23 मार्च) पनामा देशाविरुद्ध सामना खेळणार असून फॅन्समध्ये या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येत आहे.  Read More

  9. World Happiness Report 2023: : कर्जबाजारी पाकिस्तान भारतापेक्षा आनंदी! जाणून घ्या कसा मोजतात हॅपिनेस इंडेक्स

    World Happiness Report 2023: : जागतिक आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली. मात्र, जगातील आनंदी देशांची क्रमवारी कशी निश्चित केली जाते हे जाणून घ्या... Read More

  10. Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार वधारला, NIFTY 44 अंकांनी तर  Sensex मध्ये 139 अंकाची वाढ

    Stock Market Updates : फार्मा इंडेक्समध्ये एक टक्क्यांची तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. Read More