ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
22 October In History : क्रांतिकारक अशफाकुल्लाह खान यांचा जन्म, नेहरुंनी भाक्रानांगल धरण देशाला अर्पण केलं, इतिहासात आज काय महत्वाचं
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Read More
Imran Khan : सोन्याची एके-47, आठ कोटींचे घड्याळ, महागड्या भेटवस्तूंमुळे इम्रान खान यांची खासदारकी रद्द
Imran Khan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. परदेशातून आलेल्या भेटवस्तू चोरून बाजारात विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. Read More
Whistle Blowing Suit : ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
Whistle Blowing Suit : भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा विज्ञानपट आहे. Read More
Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दैव नर्तकांना मिळणार मासिक भत्ता
Rishabh Shetty Kantara Success : ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मासिक भत्ता जाहीर केला आहे. Read More
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More
T20 World Cup 2022 : नामिबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी, आजच्या मॅचेस निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामने?
T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. Read More
Dhantrayodashi 2022 : आज दिवाळीचा दुसरा दिवस 'धनत्रयोदशी', जाणून घ्या काय महत्त्व?
आज (23 ऑक्टोबर) दिवाळीचा दुसरा दिवस आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. Read More
यंदा दिवाळीला ऑनलाईन पर्सनल लोन घेण्यामागील 5 कारणं जाणून घ्या
Bajaj Finserv News: बजाज फिनसर्वच्या माध्यमातून 35 लाखांचे परवडणारे वैयक्तिक कर्ज घेऊन स्वत:च्या दिवाळी खर्चाचं व्यवस्थापन करा. सणासुदीच्या निमित्ताने अल्प व्याज दरात कर्ज मिळवा आणि सहज पात्रता निकष गाठा. Read More
ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
22 Oct 2022 06:31 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -