1. ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

    Shivraj patil chakurkar : शिवराज पाटील यांच्याकडून गीतेची तुलना जिहादशी, श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.   Read More

  4. Liz Truss Resigns : मोठी बातमी, ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, फसलेलं आर्थिक धोरण अंगाशी

    UK PM RESIGNS : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे.  Read More

  5. Jai Shree Ram Song : दिवाळीपूर्वीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मधील 'जय श्री राम' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Jai Shree Ram Song : अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. Read More

  6. Baby On Board: लवकरच येणार 'बेबी ऑन बोर्ड'; प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर रिलीज

    Baby On Board: 'बेबी ऑन बोर्ड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   Read More

  7. ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस

    ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More

  8. T20 World Cup 2022 : नामिबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी, आजच्या मॅचेस निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामने?

    T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. Read More

  9. Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व?

    Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). Read More

  10. Rupee Vs Dollar : डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याचा अंदाज, जाणून घ्या कारण आणि परिणाम 

    Rupee Vs Dollar : रुपया कमजोर नाही तर डॉलर मजबूत होतो आहे, अर्थमंत्र्यांचं हे विधान येत्या काळात आणखी खरं ठरु शकतं असा अंदाज आहे. Read More