1. Health Tips : पावसाळ्यात दही किंवा ताक खाणे जास्त फायदेशीर आहे का? वाचा डॉक्टरांचा सल्ला

    Health Tips : दही आणि ताक या दोघांचे वेगळे गुणधर्म आहेत. पण पावसाळ्यात तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडावा. जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

    NCP crisis In Maharashtra : नागालँडमधील सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.   Read More

  4. International Moon Day 2023 : आजच्याच दिवशी घडला इतिहास! चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाले?

    National Moon Day 2023 : 20 जुलै 1969 या दिवशी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं होते. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो. Read More

  5. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  6. Sofia Joe Divorce : 'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, सोफियासोबतचा सात वर्षांचा संसार मोडला

    Spiderman Fame Joe Sofia Divorce : 'स्पायडरमॅन' स्टार जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) याने सोफिया वर्गारा (Sofia Vergara) ला घटस्फोट दिला आहे. Read More

  7. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  8. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

    Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More

  9. Health Tips : फ्रेश की सुके रिकाम्या पोटी कोणते खजूर खावेत? वाचा सविस्तर

    Health Tips : खजूर हे एक स्वादिष्ट ड्रायफ्रूट असून यामध्ये गोडपणा आणि पोषक तत्व असतात. Read More

  10. Rice Export:  बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय

    Rice Export: तांदळाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होणार आहे. Read More