Crime : वडिलांच्या डोळ्यादेखतच तरुणीचे प्रियकराकडून अपहरण, जबरदस्तीने कारमध्ये बसवले, घटना सीसीटीव्हीत कैद
Telangana Viral Video : मुलीचे अपहरण करण्यापूर्वी टोळीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केला होता. Read More
ABP Majha Top 10, 20 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारतात खबरदारी; उद्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्वाची बैठक
Massive coronavirus outbreak in China: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Covid-19) कहर सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी वाढ झाली आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Read More
Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस
US Capitol Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. Read More
Pathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. Read More
Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?
Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते. Read More
IND vs BAN : अर्जेंटिनाच्या रंगात रंगला शाकिब अल् हसन,भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी मेस्सीची जर्सी घालून केली प्रॅक्टिस
Team India : भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. Read More
Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट
Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More
Skin Care Tips : साजूक तूप म्हणजे सौंदर्याचा खजिना! सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'असा' वापर करा
Skin Care Tips : तुपाचे आरोग्यदायी फायदे आपण सगळेच जाणतो, पण तुपाचा सौदर्यासाठीदेखील वापर केला जातो. Read More
Share Market: दिवसभरातील मोठ्या अस्थिरतेनंतर सेन्सेक्स 103 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 51,000 कोटी रुपये पाण्यात
Stock Markets Updates: ऑटो, एमएमसीजी, मेटल्स आणि रिअॅलिटी या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं. Read More
ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
21 Dec 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -