1. ABP Majha Top 10, 19 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Video : काळ्या रंगाचे नूडल्स पाहिलेत का? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी महिलेची उडवली खिल्ली, म्हणाले...

    Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला काळ्या रंगाचे नूडल्स बनवताना दिसतेय. Read More

  3. मंदीत संधी! टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार  

    टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणार आहे. मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्या कर्मचारी कपात करत असताना टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.   Read More

  4. International Mother Language Day : ...म्हणून साजरा करतात 'जागतिक मातृभाषा दिन', जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

    International Mother Language Day : दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. Read More

  5. Sanjay Leela Bhansali : 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळींचा 'हीरामंडी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

    Sanjay Leela Bhansali : हीरामंडी या वेबसिरीजमधून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. Read More

  6. Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Nandamuri Taraka Ratna : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांनी वयाच्या 39 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. Read More

  7. Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

    Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More

  8. Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग

    Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. Read More

  9. Health Tips : बदलत्या जीवनशैलीत मायग्रेनचा त्रास होतो? 'या' 8 टिप्सने मिळवा झटपट आराम

    Health Tips : मायग्रेन ही मेंदूची मुख्य समस्या आहे. आजच्या जीवनशैलीत ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. Read More

  10. Twitter : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला 'हा' आदेश

    Twitter Shuts Office Down : ट्विरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची भारतातील मुंबई आणि दिल्लीतील ऑफिसं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Read More