1. ABP Majha Top 10, 1 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Dinosaurs : काय सांगता? मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

    Human Ancestors and Dinosaurs : मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, अशी धक्कादायक माहिती नवीन अभ्यासातून समोर आली आहे. Read More

  3. Teesta Setalvad Case: तिस्ता सेटलवाड यांना दिलासा, तात्काळ समर्पणाच्या गुजरात न्यायालाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

    Teesta Setalvad Case: सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारून आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचले आहे. Read More

  4. Apple : अॅपलची चिप पुरवठादार TSMC चा डेटा चोरीला गेल्याचं स्पष्ट; हॅकर्सकडून 574 कोटींच्या खंडणीची मागणी

    Cyber Crime: टीएसएमसी या चिप उत्पादक कंपनीच्या डेटाची चोरी करणाऱ्या गँगचं नाव लॉकबिट रॅन्समवेअर असून ती रशियातील असल्याचं सांगितलं जातं. Read More

  5. Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

    Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

  6. Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन

    Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More

  7. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

  8. Asian Kabaddi Championship: शानदार...जबरदस्त...भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले; अंतिम फेरीत इराणवर मात

    Asian Kabaddi Championship Final: भारतीय संघाने इराणवर मात आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले. Read More

  9. Health Tips : फक्त दूधच नाही, पावसाळ्यात 'या' गोष्टी टाळा, नाहीतर...

    अनेकदा दूध-दही आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, पण पावसाळ्यात या गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात पोहोचतात आणि समस्या वाढू शकतात. Read More

  10. अर्थव्यवस्थेसाठी चांगली खबर, GST कलेक्शन 1.61 लाख कोटींहून जास्त, 12 टक्के वाढीची नोंद

    GST Collection : 1 जुलै 2017 रोजी GST कर प्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण कर संकलन चौथ्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. Read More