Horoscope Today 19 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 19 February 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 18 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Farmer Protest : शेतकरी संघटनांसोबत सरकारची बैठक संपली, केंद्राने दिला MSPचा प्रस्ताव, केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले...
Farmer Protest : केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांशी झालेली चर्चा सकारात्मक आहे. पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांची काळजी आहे. Read More
Pakistan : पाकिस्तानात खेला होबे! जेलबंद इम्रान खान आणि ISI ने मोठा डाव टाकल्याने नवाज शरीफ अभूतपूर्व कोंडीत
Pakistan : आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. Read More
Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा
Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read More
Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना
Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. Read More
Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More
India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More
Fitness Tips : वारंवार प्रयत्न करूनही स्नायूंचं दुखणं कमी होत नाहीये? 'ही' 2 योगासने खूप फायदेशीर ठरतील
Fitness Tips : स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना खूप वेदनादायक असू शकतात, त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामकाजावरही होतो. Read More
Semiconductor : टाटांनी दाखवला मार्ग, आता इस्रायलही मागे आला, अब्जावधीच्या दोन गुंतवणुकीमुळे भारत बनणार सेमीकंडक्टर हब
Semiconductor : भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी दोन मोठ्या गुंतवणूक होणार आहेत. टाटा ग्रुप आणि इस्त्रायलच्या कंपनीने भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 19 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
19 Feb 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -