ABP Majha Top 10, 17 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Businessman Subrata Roy Last Rites : 'सहारा' सम्राटांच्या 'बेसहारा' आयुष्याची शोकांतिका; पोटची दोन मुलं अंत्यसंस्काराला सुद्धा आली नाहीत
Subrata Roy : कधीकाळी देशातील गर्भश्रीमंतांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणाऱ्या सुब्रत रॉय यांना आपल्या दोन मुलांना खांदा सुद्धा देऊ नये, हीच त्यांच्या बेसहारा आयुष्याची शोकांतिका झाली आहे. Read More
सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर
पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Mohammed Shami : सौरभ गांगुलीनं 'दादा'गिरी करून जसा कॅप्टन रोहित दिला, तसंच स्मशानात घाम गाळून स्वप्न पाहणारा 'हिरा' मोहम्मद शमी सुद्धा दिलाय!
Mohammed Shami : कब्रस्तान ते वर्ल्डकप किंग होण्यापर्यंतच्या प्रवासात शमीच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक वादळ आली. पत्नीचे आरोप आणि न्यायालयीन लढाई सुद्धा झाली, पण न डगमगता पाय रोवून शमी उभा आहे. Read More
Rohit Sharma : रोहित शर्मा शेवटचं 'ब्रह्मास्त्र' फायनलसाठी वापरणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध रणनीती तयार!
india vs australia world cup final : भारताने पहिले चार सामने जिंकले असले तरी हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारताला दोन बदल करावे लागले आणि त्यानंतर संघाने उपांत्य फेरीसह सलग 6 सामने जिंकले. Read More
Health Tips : तणावामुळे अनेक आजारांचा करावा लागतोय सामना? 'ही' योगासने ठरतील फायदेशीर
Health Tips : ताणतणाव आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. Read More
सणासुदीच्या काळात किती जणांनी केला विमान प्रवास? 'ही' कंपनी बनली नंबर वन
भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांचा हवाई प्रवास खर्चीक आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2023 06:40 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Nov 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -