1. ABP Majha Top 10, 16 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Facts: हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म? 'अशा' प्रकारे करतात पूजा

    Israel: खबाद हाऊस ज्यूंसाठी खूप खास आहे, कारण हे त्यांचं धार्मिक स्थळ आहे. भारतात देखील ज्यू धर्मीयांची धार्मिक स्थळं आहेत. Read More

  3. 17 October In History : अभिनेत्री स्मिता पाटील आणि क्रिकेटविश्वात जंबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल कुंबळेचा जन्म, मदर टेरेसांना शांतीचा नोबेल; आज इतिहासात

    On This Day In History : शातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या मदर टेरेसांना (Mother Teresa) आजच्याच दिवशी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. Read More

  4. Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात 4200 हून अधिक ठार; हमाससोबत हिजबुल्लाहचा हल्ला, नेतान्याहू म्हणाले, मोठी किंमत मोजावी लागेल

    Israel Hamas War Updates : इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 4200 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!

    मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.  Read More

  8. Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा

    श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. Read More

  9. Eye Care Tips : डोळ्यांवरचा चष्मा काढायचाय आणि दृष्टीही वाढवायचीय? तर, आजच आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

    Eye Care Tips : डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अनेक प्रकारची पोषक तत्वे आवश्यक असतात. हे पोषक घटक अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. Read More

  10. Rupee-Dollar Update : जगात तणाव, कच्च्या तेलाच्या दरात वाढ; डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला

    Rupee-Dollar News : डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण नोंदवली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 83.26 रुपयांवर बंद झाला. आरबीआयच्या हस्तक्षेपाने घसरण काही प्रमाणात थांबली. Read More