ABP Majha Top 10, 17 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : एक लग्न असेही! शेरू आणि स्वीटीच्या लग्नात पोहोचले वराती; बँड, बाजा, मिरवणुकीसह थाटामाटात पार पडले लग्न
Viral Video : पाळीव कुत्र्याच्या पारंपरिक लग्नाचा व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल होत आहे. या श्वानाच्या मालकांनी 100 निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. Read More
17 November In History : बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन; आजच्या दिवशी नेमकं काय-काय घडलं
Today Dinvishesh: आज म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन,जागतिक अपस्मार जागरुकता दिनही आहे. Read More
WHO: भारताच्या सौम्या स्वामीनाथन यांचा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकपदाचा राजीनामा
Soumya Swaminathan: निवृत्तीची दोन वर्षे शिल्लक असताना सौम्या स्वामीनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकपदाचा राजीनामा दिला आहे. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More
National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी
National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Read More
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात सुंदर आणि नितळ त्वचा हवीय? 'हे' उपाय करून पाहा
Winter Skin Care Tips : जर तुमची त्वचा थेट प्रदूषण आणि अतिनील किरणांच्या संपर्कात आली तर चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते आणि अकाली वृद्धत्व तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. Read More
Share Market: दिवसभरातील अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, बँकिंग इंडेक्समध्ये वाढ तर उर्जा, रिअॅलिटी, मेटल इंडेक्समध्ये घसरण
Stock Market Updates: उर्जा, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यांची घसरण झाली तर बँकिंग इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. Read More