1. Holi 2024 : होळीच्या दिवशी केवळ चंद्रग्रहणच नाही, तर राहू-सूर्यामुळे देखील होणार त्रास; कुंभसह 'या' 3 राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, धनहानीचे संकेत

    Holi 2024 Grahan Yog : होळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा होळीच्या दिवशी ग्रहांची स्थिती विपरीत आहे, या दिवशी चंद्रग्रहण लागल्याने ग्रहण दोष आणि बालरिष्ट दोष निर्माण होणार आहे, अशा परिस्थितीत 3 राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Jammu and Kashmir Assembly Polls : झाडून सगळ्या निवडणूक होत असताना फक्त जम्मू आणि काश्मीर विधानसभेची निवडणूक का नाही?

    Jammu and Kashmir Assembly Polls : लोकसभा निवडणुकीसह सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये एकावेळी विधानसभा निवडणूक होणार आहे. काश्मीरमध्ये निवडणूक होत नसल्याने जनता संतप्त आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. Priya Bapat : आपल्या यशाचं कौतुक होतं, पण...; प्रिया बापटला झी गौरवचा 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

    Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हिला झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये मराठी पाऊल पडते हा पुरस्कार मिळाला आहे. यासंदर्भात प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलीये. Read More

  6. Shubhangi Gokhale Social Media Post : 'पंधरा-वीस वर्षांपासून नुसता वैताग आणलाय...', शुभांगी गोखलेंची संतप्त फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

    Shubhangi Gokhale Social Media Post : शुभांगी गोखले या मुंबईतील ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांमुळे आणि त्यांना पालक जेव्हा सोडायला येतात त्यावेळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या त्रास सोशल मीडियावर मांडलाय. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Relationship : तुमचे चांगले नाते संपुष्टात येऊ शकते, फक्त या 5 गोष्टी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ होईल

    Relationship : आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे चांगले नाते नष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचं नातं वाचवायचं असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. Read More

  10. कांद्याच्या दरात घसरण, कुठं किलोला मिळतोय 1 रुपया तर कुठं 30 रुपये; दरात चढ उतार होण्याचं कारण काय?

    राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion Farmers) सध्या अडचणींचा सामना करत आहे. कारण सातत्यानं कांद्याच्या दरात चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Read More