1. TCS नोकरभरती प्रकरणी मोठी कारवाई; 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई, कमिशनमधून 100 कोटी कमावल्याचा होता आरोप

    TCS Recruitment Case : टीसीएसने गेल्या तीन वर्षांमध्ये कंत्राती भरतीसह तीन लाख कर्मचाऱ्यांची भरती केल्याची माहिती आहे. या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप एका व्हिसल ब्लोअरने केला होता.  Read More

  2. ABP Majha Top 10, 15 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 16 October In History : बंगालच्या फाळणीला सुरूवात अन् देशभरात असंतोष, पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या; आज इतिहासात

    On this day in history 16 October : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान (Liaquat Ali Khan) यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  Read More

  4. Israel Hamas War : इस्त्रायल-हमासच्या युद्धात भारतीय वंशाच्या तीन महिला मृत्यूमुखी, दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील किम डोकरकर धारातिर्थी

    Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिलांचा मृत्यू झाला असून यातील एक महिला ही मूळचा महाराष्ट्राची असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Urvashi Rautela Phone : उर्वशी रौतेला नटून थटून मैदानात आली आणि 24 कॅरेट सोन्यानं मढवलेला आयफोन गमावून बसली!

    उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. Read More

  8. England vs Afghanistan : विश्वविजेत्या साहेबांना अफगाणिस्तानने धुळ चारली; अफगाणी फिरकीच्या त्रिमूर्तीसमोर इंग्लंड नेस्तनाबूत!

    England vs Afghanistan : विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी आज अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. Read More

  9. World Anaesthesia Day 2023 : ऍनेस्थेसिया म्हणजे काय? ऍनेस्थेसियाचे प्रकार कोणते? जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

    World Anaesthesia Day 2023 : वैद्यकीय आरोग्य सेवेमध्ये भूल देण्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 'जागतिक भूल दिन' साजरा केला जातो. Read More

  10. तुमचं नशीब बदलवू शकते SIP; 5 हजार, 8 हजार, 10 हजार रुपये दरमाहा गुंतवा अन् कोट्यधीश व्हा!

    SIP Calculator : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे करावी लागते. SIP हे मार्केट लिंक्ड असलं तरी, बहुतेक तज्ज्ञ हे आजच्या काळात गुंतवणुकीचं सर्वोत्तम साधन मानतात. Read More