1. ABP Majha Top 10, 15 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Gulabrao Patil on Sanjay Rathod : गुलाबराव पाटलांकडून संजय राठोडांवर प्रेमाची उधळण, म्हणाले I Love You

    Gulabrao Patil, Poharadevi : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. गुलाबराव पाटील बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. Read More

  3. 16 February In History : फिडेल कॅस्ट्रोची क्रांती, दादासाहेब फाळके यांचे निधन, क्योटो करार ; आज इतिहासात काय घडलं होत?

    16 February In History : इतिहासात 16 फ्रेब्रुवारी रोजी अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. आज क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्रांती करत सत्ता ताब्यात घेतली होती. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे निधन झाले होते. Read More

  4. China : आधी 600 गावे वसवली, मोठमोठे टॉवर, LAC वर चीन कोणता कट रचला जातोय? भारताची चिंता वाढली

    China vs india : या भागात ड्रोन उडताना दिसतो तर कधी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो.  Read More

  5. Sonalee Kulkarni : पुरुषांचे यश हे मेहनत, स्त्रीचे यश हे इतरांची मेहरबानी; समाजातील दुटप्पीपणावर 'अप्सरा' सोनालीचे तिखट भाष्य

    Sonalee Kulkarni : सोनाली सध्या दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. अभिनयासोबत आपल्या सडेतोड मतांसाठी सोनाली चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने सडेतोड भाष्य केले आहे. Read More

  6. Telly Masala :  शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज ते स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च;  जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. IND vs ENG : रवींद्र जाडेजाच्या शतकानं सरफराजचा घात, कर्णधार रोहित शर्माला राग अनावर VIDEO

    Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND vs ENG) कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शतकी खेळी केलीये. Read More

  8. T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या खांद्यावरच टीम इंडियाची धुरा, जय शाह यांची मोठी घोषणा

    T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. Read More

  9. Honey For Dark Circles: डोळ्यांखाली मोठमोठे डार्क सर्कल्स आलेत? मधासोबत 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् जादू पाहा!

    Home Remedies For Dark Circles: डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी मग सर्रास बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण त्यात केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. Read More

  10. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल, खुल्या बाजारात गहू आणि तांदळाची विक्री

    भारतीय अन्न महामंडळाकडून ( Food Corporation of India )  खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत 10,22,907 मेट्रिक टन  गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. Read More