1. मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!

    Vishal Patil : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाम असलेले विशाल पाटील यांनी अखेर आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Read More

  2. Horoscope Today 16 April 2024 : कुंभ, मीन राशीला आज धनलाभ; मकर राशीच्या लोकांवर असेल कामाचा ताण, वाचा आजचे राशीभविष्य

    Horoscope Today 16 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. जेलमध्ये असूनही केजरीवाल राजीनामा का देत नाहीत? दिल्लीत अजूनही राष्ट्रपती राजवट नाही, मोदी- शाहांच्या मनात नेमक चाललंय काय?

    Arvind Kejriwal: मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता कारागृहात जाणारे ते देशाच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकार हजर आणि मुख्यमंत्री गैरहजर अशी अवस्था दिल्लीची झाली आहे. Read More

  4. शांत राहा! इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचं आवाहन, इराण हल्ल्यादरम्यान हेल्पलाइन क्रमांक जारी

    Iran-Israel Conflict : इराण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तिथे तणावाची परिस्थिती आहे. यामुळे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. Read More

  5. Marathi Movie :  आणखी एक नाटक रुपेरी पडद्यावर; "अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये झळकणार

    Marathi Movie : रत्नाकर मतकरी यांचे "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. Read More

  6. Fakira Cinema : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा 'फकिरा' रुपेरी पडद्यावर, किरण माने, सयाजी शिंदेंसह 'हे' कलाकार सिनेमात झळकणार

    Fakira Cinema : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कांदबरीवर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. MI vs CSK : मराठमोळ्या दुबे-गायकवाडनं मुंबईला धुतलं, चेन्नईने चोपलं, CSK ची 206 धावांपर्यंत मजल

    MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. Read More

  8. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  9. Travel : मित्र-मंडळींसोबत कॅम्पिंगला जायचंय? उत्तर भारतातील 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा

    Travel : जर तुम्हाला कॅम्पिंग आवडत असेल तर तुम्ही उत्तर भारतात जाण्याचा विचार करू शकता. येथे अनेक ठिकाणे आहेत जी कॅम्पिंगसाठी खूप चांगली मानली जातात. या लेखात जाणून घ्या. Read More

  10. BSE आणि NSE निर्देशांकांत मोठी घसरण, गुंतवणूकदारांना फटका; नेमकं कारण काय?

    इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसला. आज बाजार चालू असताना अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले. Read More